Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहाशिवरात्री निमित्त शिव वंदनेचा जागर; नाशिक कलाकारांकडून प्रस्तुती

महाशिवरात्री निमित्त शिव वंदनेचा जागर; नाशिक कलाकारांकडून प्रस्तुती

नाशिक | Nashik

कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाशिवरात्री चा उत्साह कमी दिसून आला असला तरी घरोघरी पूजा करण्यात आली. तर देशदूत च्या माध्यमातून नाशिकच्या कलाकारांनी शिववंदना प्रस्तुत केली…

- Advertisement -

यामध्ये पूर्वा खाडिलकर यांनी ‘भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा’ हे भक्ती गीत सादर केले. तर पंडित अविराज तायडे यांचे शिष्य ओंकार कडवे, पार्थ शर्मा यांनी ‘ओंकार महाराज’ , ‘हर हर शिवशंकर’ ही प्रस्तुती सादर केली. तर पंडित नितीन पवार यांचा मुलगा व शिष्य अद्वय पवार यांनी त्यांना साथसंगत दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या