Video : म्युकरमायकोसिस आजार आहे तरी काय ?

काय सांगताहेत नगरचे तज्ज्ञ डॉक्टर
Video : म्युकरमायकोसिस आजार आहे तरी काय ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिस आजाराने अनेकांना घेरले आहे. अनेकांचे बळीही त्यात गेलेत. करोनावर मात करून घरी पोहचल्यानंतरही अनेकांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झालाय. या बुरशीजन्य आजाराची भिती माणसांमध्ये पसरलीय. हा आजार नेमका आहे तरी काय? तो कसा ओळखणार, त्याची लक्षणे काय?, त्यावर उपाय काय?, रेमडेसिवीर, स्टेरॉईड इंजेक्शनचा परिणाम नेमके काय होतात?, याविषयी सांगताहेत नगरचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. धनंजय कुलकर्णी आणि नेत्ररोगतज्ञ डॉ. रोहित थोरात. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

पहा काय सांगताहेत डॉ. कुलकर्णी, डॉ. थोरात म्युकरमायकोसिस विषयी...!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com