Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedघर घर लंगर | अहमदनगरमधील सेवेचा आदर्श

घर घर लंगर | अहमदनगरमधील सेवेचा आदर्श

नगरमधील मित्र, संघटना, संस्थांनी एकत्र येत करोनाकाळात अन्न, औषध, निवारा आणि प्रवास अशा बहुुविध स्तरावर मदतीची मोहिम राबविली. काही मित्रांनी एकत्र येत #घर_घर_लंगर मोहिम सुरू केली. मात्र कालांतराने हजारो हात मदतीसाठी पुढे आले. #सार्वमत_संवाद_कट्टा या कार्यक्रमात प्रवासाची कहाणी उलगडत आहेत उद्योजक #हरजितसिंग_वधवा आणि उद्योजक #प्रशांत_मुनोत…त्यांच्याशी संवाद साधलाय ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या