Friday, May 10, 2024
HomeUncategorizedप्रसिद्ध शेफ हरपालसिंह सोखी यांच्याशी खास गप्पा

प्रसिद्ध शेफ हरपालसिंह सोखी यांच्याशी खास गप्पा

नाशिक l NASHIK

खाना खजान व नमक शमक फेम शेफ हरपालसिंह सोखी हे नुकतेच नाशिक येथे येवून गेले. यावेळी ‘देशदूत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -

करियर निवडी पासून ते आहार नियोजना पर्यंत सर्व गोष्टींचा उलगडा त्यांनी या संवादात केला.

स्वयंपाक करताना वातावरण कसे हवे. सकारात्मक विचारांचा प्रभाव स्वयंपाक व आपल्या आरोग्यावर कसा होतो याची माहिती हि त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या