<p><strong>जळगाव । Jalgaon</strong></p><p>आजच्या युगात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. मात्र, असे असतानाही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलविला पाहिजे; असा सूर देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला.</p>