माझी वसुंधरा अभियान : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याशी दिलखुलास गप्पा

माझी वसुंधरा अभियान : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याशी दिलखुलास गप्पा

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, चांदोरी व शिरसाटे या तीन ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा व पदाधिकार्‍यांचा रविवारी (दि.5) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘देशदूत’ बरोबर साधलेला हा संवाद....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com