<p><strong>धुळे । Dhule</strong></p><p>शेतीला प्रमुख जोड धंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय याकडे बघितले जाते. मात्र त्यासाठी पाहिजे तेव्हढ्या सुविधा शासनाने उपलब्ध केलेल्या नाहीत. वास्तविक पशुधन वाढले तरच शेतकर्यांच्या आत्महत्या थांबू शकतील, असा विश्वास आजच्या चर्चेत व्यक्त करण्यात आला, व्हीडीओ बघा...</p>