शायर शम्स जालनवी आणि जळगाव
देशदूत संवाद कट्टा

शायर शम्स जालनवी आणि जळगाव

सहभाग : मुश्ताक करीमी, जावेद अन्सारी, रशीद कासमी

Rajendra Patil

आयुष्यभर वर्तमानपत्र विक्रीतून उर्दू भाषेची सेवा करण्यासोबतच स्वत:सोबत इतरांचे दु:ख आपल्या शायरीतून मांडण्याची ताकद राष्ट्रीय कवी शम्स जालनवी यांच्यात होती. जालनवी हे स्वत:च्या दु:खाला ताकद बनवून आयुष्यभर शायरीच्या माध्यमातून बहरत राहिले. हीच त्यांची ख्वासीयत होती. ते जरी या जगात नसले तरी त्यांची शायरी कायमच अमर राहणार आहे, असा सूर देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला.

Deshdoot
www.deshdoot.com