स्वयंप्रेरणा हीच यशाची गुरुकिल्ली - दिव्या गुंडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पहिल्या प्रयत्नात पात्रता फेरीतच बाद झाल्याने दुसऱ्या प्रयत्नात थेट मुलाखती पर्यंत मजल मारली. यशाने हुलकावणी दिली परंतु अपयशातून शिकत असताना स्वयंप्रेरणा हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) 338 रँकने उत्तीर्ण झालेल्या दिव्या गुंडे (Divya Gunde) यांनी केले.

आज (दि.८) त्यांनी देशदूतच्या विशेष संवाद (Deshdoot Special Samvad katta) कट्ट्यामध्ये संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. दिव्या गुंडे यांच्यासोबत चर्चा केली आहे देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Dr Vaishali Balajiwale) यांनी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com