Video : सावाना निवडणूक : अध्यक्षपदाच्या उमेदवारांशी दिलखुलास गप्पा

वाचा कुणाचे काय आहेत स्वप्न; बदलणार का सावानाचे रुपडे?
Video : सावाना निवडणूक : अध्यक्षपदाच्या उमेदवारांशी दिलखुलास गप्पा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. वेगवेगळे पॅनलचे उमेदवार आता भेटीगाठीसाठी पुढे सरकलेले दिसत आहेत. नाशिक शहरातील या वाचनालयाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे मात्र सभासद ठरवणार आहेत. गेल्या काही दिवसांत सभासदांची संख्या कमालीची वाढलेली आहे. त्यामुळे आता सभासदांचा कौल कुणाला मिळणार याकडे लक्ष आहे. देशदूतच्या विशेष संवादामध्ये दोन्हीही अध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी यावेळी दोन्हीही उमेदवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. संवाद साधला आहे, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी....

Video : सावाना निवडणूक : अध्यक्षपदाच्या उमेदवारांशी दिलखुलास गप्पा
सावाना निवडणूक : अनुभवातून सावानाला आणखी उंचीवर नेऊ - खैरनार
Video : सावाना निवडणूक : अध्यक्षपदाच्या उमेदवारांशी दिलखुलास गप्पा
सावाना निवडणूक : संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देणे हाच उद्देश - प्रा.फडके

Related Stories

No stories found.