शनिवारचा देशदूत संवाद कट्टा : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्वास्थ्यवर्धक खाद्यप्रणाली

शनिवारचा देशदूत संवाद कट्टा :  करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्वास्थ्यवर्धक खाद्यप्रणाली

सहभाग : वैद्य विक्रांत जाधव, कुंदा महाजन

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, संपादक देशदूत आणि देशदूत टाईम्स

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना काळात सर्वांवरच खाण्यापिण्याचे बंधने आली आहेत. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण कशापद्धतीने आहार घेतला पाहिजे.

आहारात कुठले पदार्थ घेतली गेली पाहिजेत. डायट म्हणजे नेमके काय आणि कशाप्रकारे तो पाळला गेला पाहिजे. याबाबतची माहिती आजच्या संवाद कट्टामध्ये उपस्थित मान्यवरांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com