Video : नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बहुआयामी डॉ. बी. जी. शेखर यांच्यासोबत 'विशेष संवाद'

नाशिक । Nashik

शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका तसेच अमली पदार्थ मुक्त परिक्षेत्र हा अजेंडा घेऊन नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक डॉक्टर बी.जी. शेखर पाटील (Deputy Directorate general of police Nashik division) यांनी काही दिवसांपूर्वी सूत्रे घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दैनिक देशदूतच्या विशेष संवाद (Deshdoot Special Samvad katta) कट्ट्याला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Dr Vaishali Balajiwale, Editor Deshdoot & Deshdoot Times) यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com