Video : देशदूत वर्धापन दिन विशेष संवाद कट्टा

Deshdoot Samvad Katta
Deshdoot Samvad Katta

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मातीतले दैनिक म्हणून ओळख असलेल्या उत्तर महारष्ट्रातील अग्रगण्य दैनिक 'देशदूत'ने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रज्ञानातील बदल देशदूतने आत्मसात करून दोन पिढ्या घडवल्या आहेत. शेतकरी चळवळ...

महापालिका निवडणुका यामध्ये सुरुवातीच्या काळात 'देशदूत'ने बहुमूल्य योगदान दिले. 'देशदूत'ला आजही पत्रकारितेचे ट्रेनिंग सेंटर म्हटले जाते. 'देशदूत'मधील विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून मागे वळून बघताना 'देशदूत'ची आजवरची वाटचाल आणि इथून पुढे वाचकांच्या सोबतची जुळलेली नाळ अशीच अबाधित ठेवून करण्यात येणारी वाटचाल यावर चर्चा करण्यात आली.

संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी देशदूत परिवाराचे महाव्यवस्थापक राजेंद्र सोनवणे, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक अमोल घावरे, कार्मिक व्यवस्थापक सुनील ठाकूर, डीटीपी विभागप्रमुख तूषार गवांदे, मुख्य उपसंपादक वैशाली सोनार-शहाणे व देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांच्याशी चर्चा केली.

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com