Exclusive Interview : दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारने मोठं आव्हान - आदिनाथ कोठारे

ज्येष्ठ अभिनेता महेश कोठारे यांचे सुपुत्र आदिनाथ कोठारेसाठी यंदाचे वर्ष लकी ठरले आहे. याच वर्षी आदिनाथला 'पाणी' चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दुसरीकडे त्याने सिटी ऑफ ड्रिम्स वेब सीरिजद्वारे पदार्पण करत वेगळी छाप पाडली. तसेच त्याचे यंदा बॉलीवूडमध्येही पदार्पण झाले. १९८३ साली मिळवलेल्या विश्वचषकावर आधारित हा चित्रपट आहे. यात आदिनाथ दिलीप वेंगसरकर यांची भूमिका पार पाडतो आहे. एकूणच माझा छकुला पासून झालेली सुरुवात...पाणी चित्रपटातील संवेदनशील अभिनय आणि ८३ चित्रपटातील अनोखी भूमिका यामुळे आदिनाथ चर्चेत आला आहे. आदिनाथची मुलाखत घेतली आहे आमच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com