Video धुळे : देशदूत संवाद कट्टा : आम्हाला बोलायचय्‌ स्पष्ट... मनमोकळं

सहभाग : संदीप देवरे, जागृती बोरसे, सुजय भालेराव, प्रकाश पाटील, शिवांजली सापे संवाद : अनिल चव्हाण, ब्युरोचीफ, धुळे
Video धुळे : देशदूत संवाद कट्टा : आम्हाला बोलायचय्‌ स्पष्ट... मनमोकळं

धुळे । Dhule

आपल्या पाल्यांना कशात करिअर करायचे हे त्यांचे त्यांना ठरवू द्या. त्यांचे मन मारुन पालकांनी त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये, असे सांगतांनाच मागच्या पिढीने नव्या पिढीशी जुळवून घेतले आणि नव्यांनी जुन्यांना समजवून घेतले तर संघर्षाचा प्रश्न येत नाही, असे झाले तर वृध्दाश्रमांची देखील गरज भासणार नाही असा अशावाद तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या तरुणांच्या चर्चेतून व्यक्त झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com