Video धुळे : देशदूत संवाद कट्टा : शरीर धन-तालीम जीम की आहार?

सहभाग : संजय गिरी, ऑल इंडिया चॅम्पीयन पंच, कुस्तीगीर परिषद, डॉ.नरेश बागल, प्रशिक्षक, शारिरीक शिक्षण, कमलाकर आखाडे, जीम कोच तथा आहार तज्ज्ञ संवाद : अनिल चव्हाण, ब्युरोचीफ धुळे-नंदुरबार
Video धुळे : देशदूत संवाद कट्टा : शरीर धन-तालीम जीम की आहार?

धुळे । Dhule

आपल्याकडील मुला-मुलींमध्ये क्षमता आहे, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्यावर व्यवस्थीत लक्ष दिले आणि त्यांना पाठबळ दिले तर ते उत्कृष्ठ खेळाडू म्हणून नावारुपास येवू शकतात. त्यांच्यातील चुणूक ओळखता आली पाहिजे, खेळाडू घडले पाहिजेत. मात्र त्यांचा वापर होता कामा नये, अशी अपेक्षा आजच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आली. खेळांसाठी महापालिकेसह व्यावसायीक व दानशुरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com