Friday, April 26, 2024
Homeनगरपीक विमा : फायदा कमी, शेतकर्‍यांची लुटच अधिक

पीक विमा : फायदा कमी, शेतकर्‍यांची लुटच अधिक

केंद्र आणि राज्य सरकारे शेतक्यांसाठी अनेक योजना आखतात. पीक विमा अशांपैकी एक. मात्र या योजनेत आतापर्यंत शेतकर्‍यांपेक्षा विमा कंपन्यांचेच उखळ पांढरे होत असल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण शेती क्षेत्राचे अभ्यासक प्राचार्य अशोक ढगे यांनी नोंदविले. ‘सार्वमत संवाद’मध्ये बोलताना त्यांनी या विषयाचा सविस्तर उहापोह केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या