नाशिकच्या साहिलची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

0
नाशिक । नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 14 वर्षीय वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धेत साहिल बैरागीने चांगली कामगिरी केली. त्याची निवड महाराष्ट्र संघात झाली असून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

साहिल हा रंगुबाई जुन्नरे या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील विलास बैरागी कोठारी कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक आहेत.

साहिल डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. सध्या त्याचा गोल्फ क्लब मैदानावर सराव सुरु आहे. साहीलला अतुल गोसावी, शांताराम मेने, सर्वेश देशमुख, बाळासाहेब मांडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याची निवडीने जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अशोक दुधारे, अविनाश टिळे,

समीर रकटे, धनपाल शहा, विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*