#Safar : VIDEO : जब हॅरी मेट सेजल चित्रपटातील ‘सफर’ गाणे प्रदर्शित

0

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘इधर काही हू मै उधर का रहा, सफर का ही था मै सफर का रहा’, असे बोल असणारं हे गाणं फिरस्तीची आवड असणाऱ्यांसाठीच असल्याचं लक्षात येत आहे.

LEAVE A REPLY

*