Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

माझ्यावर टिका करणार्‍यांना मतदारांनी चपराक दिली- सदाशिव लोखंडे

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदारसंघात मी 5 वर्षे दिसलो नाही, अशी टीका करणा़र्‍यांना मतदारांनी चपराक दिली आहे, असे विजयाच्या मार्गावर असलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. 5 वर्ष केलेले काम, कणखर प्रधानमंत्री, विकास काम होईल याची खात्री असल्याने लोकांचा कौल मिळाला. आगामी काळात 60 ीांल पाणी आणण्याचे नियोजन असून शेतकर्‍यांना ते देणार आहे. अकोलेत धनशक्ती चालली, पण पुढील निवडणुकीत पिचड यांना त्यांची जागा दाखवू. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्र राहिला. आमचे दुकान बंद करणार्‍यांची भाषा बोलणार्‍यांना जनतेने चपराक दिली आहे. असे लोखंडे म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!