Type to search

Featured जळगाव फिचर्स

कोरोना : रोटरी रेलसिटी ने दिला मदतीचा हात

Share
सर्व जनता कोरोना व्हायरस मुळे चिन्ताक्रान्त झालेली असतांना आणि प्रशासन सर्व बाजूनी प्रयत्नांची शिकस्त करत असतांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन मदत करण्याचे नियोजन केले आहे .
प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन  भुसावळ शहरातील विविध हॉस्पिटल मधे उपचार घेत असलेले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक ज्यांची जेवणाची अत्यंत गैरसोय होत आहे त्यांना मोफत जेवण पोहचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .
या बाबत माहिती आय एम ए द्वारे कळवली जाते .या उपक्रमात मागणी येणाऱ्या पेशंट व नातेवाईक यांना सकाळ संध्याकाळ असे जेवणाचे पार्सल पोहचवण्यात येत आहे .सर्व प्रकारची आरोग्य बाबत काळजी शुद्ध जेवण पोहचवताना घेण्यात येत आहे .
हा प्रकल्प 14एप्रिल पर्यंत राबवण्यात येणार आहे .प्रोजेक्ट च्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिकेत पाटील , सचिव मनोज सोनार व सर्व रीटेरीयन सदस्य प्रयत्न करीत आहे .
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!