‘रेनॉल्ट क्विड’ आरामदायी सफर कार

0

नाशिक : स्वत:च्या कारमधून केलेली सफर ही आनंददायी गोष्ट असते. त्यामध्ये जर वाहन अगदी रॉयल, आरामदायी आणि चांगले मायलेज देणारे असेल तर बात काही न्यारीच…! अशीच आरामदायी देखणी कार म्हणजे रेनॉल्ट क्विड.

‘पॅशन फॉर लाईफ’ अशी टॅगलाईन सार्थ ठरवणारी रेनॉल्ट कंपनी चारचाकी वाहन श्रेणीत अव्वलच ठरली आहे. उत्तम मायलेजसह रॉयल आरामदायी व्यवस्था, सुरेख रंग, विशेष सुरक्षा सुविधा, दिमाखदार सफराची आनंद देणारी कार अल्पावधीच ग्राहकांच्या मनात विराजमान झाली.

0.8 ली इंजिन क्षमता असलेली रेनॉल्ट क्वीड एसटीडी, आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी अशा विविध मॉडल्समध्ये उपलब्ध आहे.

आरामदायी सफर व्हावी यासाठी श्रेणीतील सर्वात्तम कॅबिन स्पेस हे या कारचे ठळक वैशिष्ट आहे . 180 एमएम असा उत्कृष्ट ग्राऊंड क्लिअरन्स आणि 1.0 डिझायनर्स डिकल्स हे वेगळेपण आणि पुरेशा सुरक्षित प्रवासासाठी प्रो-सेन्स सीट बेल्टस देखील देण्यात आले आहेत.

‘क्विड’कार पेट्रोल कार असून 25.17 किमी प्रती लि.इतके एव्हरेज देणारी ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरींग, फ्रंट पॉवर विन्डो, उन्हाळ्यात वातानुकूलीत तसेच थंडीच्या मोसमात उबदारपणा टिकवून राहवा यासाठी काही मॉडल्समध्ये हिटरची देखील सोय केलेली आहे.

ऑन बोर्ड ट्रिप कंम्प्युटर, अ‍ॅटो ऑन ऑफ कॅबीन लाईट, कॅबीन लाईटींग विथ टायमर अ‍ॅण्ड फेड आऊट अशा सुविधा या कारमध्ये आहेत. सफर सुरक्षित व्हावा यासाठी फ्रंट फॉग लाईट, इंजिन इम्मोब्लिझर, हाय माऊंटेड स्टॉप लॅम्प, ड्रायव्हर एअर बॅग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

क्विड वाहन फायरी रेड, आईस कुल व्हाईट, मुनलाईट सिव्हर,आऊटबॅग ब्रॉन्झ आणि प्लॅनेट ग्रे अशा सुरेख रंगात उपलब्ध आहे. किमंत 2 लाख 71(एक्स शो रुम )पासून आहेत.

विशेष सेलिबे्रशन ऑफर
रक्षा बंधन आणि स्वातंत्र्य दिनासाठी रेनॉल्टच्या नाशिक शोरुम येथे ग्राहकांसाठी विशेष सेलिब्रेशन किट योजनेची ऑफर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पॉवर विन्डो आणि क्रोम किट आदीसाठी विशेष ऑफर असणार आहे. कार बुकिंग साठी रेनॉल्ट नाशिक युनिटी व्हेकल प्रा. लि. नारायण अपार्टमेंन्ट, टिळक रोड कॉर्नर, नवीन मुंबई-आग्रा रोड, द्वारका येथे अथवा 9561214909 या नंबरवर संपर्क साधवा.

 

LEAVE A REPLY

*