निम्म्या किंमतीत मिळवा जिओ ४ जीचे हॉटस्पॉट डिव्हाईस

0

रिलायन्स जिओने त्यांचे प्रसिद्ध ४ जी हॉटस्पॉट डिव्हाईस वर नवरात्रोत्सवानिमित्त खास ५० टक्के सवलत  जाहीर केली आहे.

आजपासून म्हणजेच २० सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत शनिवारपर्यंत ही सवलत असेल. त्याअंतर्गत १९९९ रुपये किंमतील मिळणारे हे उपकरण केवळ ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्थातच जिओच्या स्टोअर्समध्येही ही सवलत उपलब्ध आहे. केवळ JioFi M2S  याच उपकरणावर ही ऑफर आहे. या उपकरणाची खासियत म्हणजे त्याची बॅटरीची क्षमता २३०० mAh इतकी आहे.‍

हॉटस्पॉटच्या या उपकरणासोबत एक सिमकार्डही येईल. आधार कार्ड क्रमांक देऊन ते सुरू करता येणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

*