#JioHappyDiwali : जिओची ‘दिवाळी धन धना धन’ स्पेशल ऑफर

0

रिलायन्स जिओने नवीन ‘दिवाळी धन-धना-धन ऑफर’ ची घोषणा केली आहे.

यामध्ये 399 रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही ऑफर असणार आहे.

दिवाळी धन-धना-धन ऑफरमध्ये 399 रूपयांच्या रिचार्जवर वाउचर स्वरूपात 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

50 रूपयांचे 8 वाउचर ग्राहकांना मिळतील. My Jio अॅपमध्ये हे 8 वाउचर्स मिळतील. या वाउचर्सचा फायदा भविष्यात 309 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज किंवा 91 रूपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना घेता येणार आहे.

पण 15 नोव्हेंबर नंतरच या वाउचर्सचा वापर करता येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*