Thursday, May 2, 2024
Homeजळगावसुरेशदादा जैन यांना नियमीत जामीन

सुरेशदादा जैन यांना नियमीत जामीन

जळगाव – jalgaon

माजी मंत्री सुरेशदादा जैन )Sureshdada Jain) यांना घरकूल प्रकरणात अंतरीम जामीन मिळालेला होता. मात्र आता कोर्टाने (Court) त्यांना नियमीत जामीन दिला आहे.

- Advertisement -

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा ; प्रवासी महिलेच्या दागिन्यांची पर्स केली परत

सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समजताच जळगावात फटाके फोडून स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या