खुशखबर : Redmi Note 7 Pro चा पहिला फ्लॅश सेल १३ मार्चला

0
नवी दिल्ली : शाओमीचा रेडमी नोट ७ प्रो (Redmi Note 7 Pro) स्मार्टफोन १३ मार्चपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. रेडमी नोट फोन फ्लॅश सेलमध्ये हातोहात विकला जातो. फ्लॅश सेलनंतर हा फोन काही वेळातच ‘आउट ऑफ स्टॉक’ होतो. ‘रेडमी नोट ७’ चा फ्लॅश सेल करण्यात आला त्यावेळी काही वेळातच या फोनची २ लाखांहून अधिक विक्री झाली होती.

रेडमी नोट ७ प्रो ची वैशिष्ट्ये
* ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
* क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर
* ३ जीबी/४जीबी/६जीबी रॅममध्ये उपलब्ध
* स्टोरेज: यात ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय
* मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
* फोनच्या मागील बाजूस ड्युल कॅमरा सेटअप
* मागील बाजूस ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
* सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा
* ३.३ एमएम ऑडियो जॅक

 

LEAVE A REPLY

*