नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठासह अनेक ठिकाणी भरती

0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती

फक्त सैनिकी सेवेतून/विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता

पोस्ट : लिपिक वर्गीय-वरिष्ठ सहाय्यक – जागा : 35 – पात्रता : पदवीधर

पोस्ट : तांत्रिक वर्गीय-तंत्रज्ञ / सहाय्यक – जागा : 12 – पात्रता : पदवीधर

थेट मुलाखत :

लिपिक वर्गीय-वरिष्ठ सहाय्यक : दि. 19 जुलै 2017

तांत्रिक वर्गीय-तंत्रज्ञ/सहाय्यक : दि. 20 जुलै 2017

मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक

अधिक माहितीसाठी : 


महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात भरती

पोस्ट : संचालक – जागा : 01

पोस्ट : रजिस्ट्रार – जागा : 01

पोस्ट : उप संचालक (विधी) – जागा : 01

पोस्ट : लेखा अधिकारी वर्ग-1 – जागा : 01

पोस्ट : सहाय्यक संचालक (नियोजन) – जागा : 04

पोस्ट : सहाय्यक संचालक, भूजल – जागा : 01

पोस्ट : अध्यक्षांचे खाजगी सचिव – जागा : 01

पोस्ट : स्वीय सहाय्यक – जागा : 01

पोस्ट : कक्ष अधिकारी – जागा : 01

पोस्ट : प्रशासकीय अधिकारी – जागा : 01

पोस्ट : लघुलेखक (मराठी / इंग्रजी) – जागा : 02

पोस्ट : सहाय्यक कक्ष अधिकारी – जागा : 01

पोस्ट : लघुलेखक (उच्च श्रेणी -मराठी/ इंग्रजी) – जागा : 01

पोस्ट : लिपिक-टंकलेखक – जागा : 01

पोस्ट : स्वागतकार-नि-दूरध्वनीचालक – जागा : 01

य : दि. 01 जुलै 2017 रोजी पदानुसार 61 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 09th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffee Parade, Mumbai-400005

अर्ज करण्याची मुदत : दि. 20 जुलै 2017

अधिक माहितीसाठी : 


राज्य सेवा हक्क आयोगामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक पदाच्या २ जागा

राज्य सेवा हक्क आयोगामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून वर्ग-२ पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी आणि मराठी पदासाठी नामिका सूची करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुभव : मराठी / इंग्रजी श्रृतलेखनाचा उच्च श्रेणी लघुलेखक पदाचा तीन वर्षाचा अनुभव.

अर्हता : इंग्रजी / मराठी १२० श.प्र.मि.

वयोमर्यादा : ५९ ते ६३ वर्षे

अटी व शर्ती : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७.१२.२०१६ अन्वये विनियमित. सदर शासन निर्णयानुसार आर्थिक लाभ.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०१७

अधिक माहितीसाठी संपर्क : राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, २ रा मजला, निर्मल इमारत, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१. दूरध्वनी ६६५००९१८ / ९१६. ई-मेल : ccrts@maharashtra.gov.in
——————————————————————————————

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५३ जागा

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (१ जागा)
अर्हता : विद्यान/अभियांत्रिकी पदवी, तीन वर्षाचा अनुभव

स्पेशालिस्ट (२४ जागा)
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी, तीन वर्षाचा अनुभव

उपसंचालक (२० जागा)
अर्हता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॅकेनिकल इंजिनिअरींग पदवी, दहा वर्षाचा अनुभव

युथ ऑफिसर (८ जागा)
अर्हता :
 पदव्युत्तर पदवी, दोन वर्षाचा अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २७ जुलै २०१७

अधिक माहिती : http://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
——————————————————————————————————

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक भाषा संचालक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद : सहायक भाषा संचालक (वर्ग-२)(अ.जा.)

अर्हता : पदवी/पदव्युत्तर पदवी (मराठी विषयात किमान द्वितीय श्रेणी)

अनुभव : प्रशासकीय अनुवादाचा अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २१ जुलै २०१७

अधिक माहिती : www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
——————————————————————————————–

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ३० जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये मुख्य व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (२ जागा), वरिष्ठ अभियंता (१३ जागा), एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (१३ जागा) अशा एकूण ३० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य व्यवस्थापक (जनसंपर्क)/व्यवस्थापक (जनसंपर्क)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (जनसंपर्क)
पात्रता : पदवी आणि पत्रकारिता पदवी/पदविका

सहायक व्यवस्थापक (प्रशासन)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (प्रशासन)
पात्रता : एमबीए/पदव्युत्तर पदवी/पदविका

एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स)
पात्रता : सीए किंवा सीएमए

वरिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल)
पात्रता : अभियांत्रिकी पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २७ जुलै २०१७

अधिक माहिती : www.mazdock.com

———————————————————————————————-
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या १३ जागा

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात सल्लागार (१ जागा), संचालक (२ जागा), उपसंचालक/सहाय्यक संचालक (७ जागा), वरिष्ठ खाजगी सचिव (३ जागा) अशा एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्यात अंतिम तारीख : दि २४ जुलै २०१७

अधिक माहिती :
 http://fssai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(Source : mahanews.gov.in)

LEAVE A REPLY

*