Type to search

जळगाव राजकीय

रा.काँ.प्रदेश संघटन सचिवपदी वंदना चौधरी

Share

भुसावळ –

कळमसरा (ता.पाचोरा) येथील रहिवासी वंदना अशोक चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटन सचिवपदी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, महिला राष्टीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.

त्यांची नुकतीच संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षपदीही निवड झाली आहे. त्या शेंदुर्णी जिनींगचे संचालक अशोक चौधरी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!