बलात्काराच्या आरोपानंतर मिथुनच्या मुलाने उरकले लग्न

0
मुंबई- मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय मिमोह चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीनं महाअक्षयवर बलात्काराचा आरोप केल्यामुळे तो वादात सापडला होता. परंतु, आता अचानक त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. महाअक्षयनं अभिनेत्री शीला डेव्हिड यांची मुलगा मदालसा शर्मा हिच्यासोबत लग्न उरकून घेतलय. खुद्द मिमोहनंच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिमोह – मदालसा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांचा विवाह उदीमध्ये अगदी साध्या पद्धतीनं पार पडला. या विवाहात जवळचे अगदी काही नातेवाईक सहभागी झाले होते. मदालसा ही दक्षिणेकडील अभिनेत्री आहे.

LEAVE A REPLY

*