Friday, April 26, 2024
Homeनगररावसाहेब दानवे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन

रावसाहेब दानवे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन

अहमदनगर –

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज गुरूवारी गांधी कुटुंबियांचे सांत्वन करत दिवंगत दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहिली. गांधी हक्काचे व जवळचे मित्र होते, अशी भावना त्यांनी सुवेंद्र गांधी यांच्यासमोर व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या