Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

रामदास आठवले ‘ग्रेटेस्ट लिडर्स’ पुरस्काराने सन्मानित

Share

मुंबई | प्रतिनिधी

डियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ ने आठवलेंना गौरविण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना ‘ग्रेटेस्ट लिडर्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ ने आठवलेंना गौरविण्यात आले. याबाबतची माहिती रामदास आठवले यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

मुंबईतील ‘ताज लँड एन्ड’ येथे एशियन बिझनेस आणि सोशल फोरमचे बारावे अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात रामदास आठवले यांना ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.

या अधिवेशनात जगभरातील उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात आठवलेंच्या हस्ते अनेक दिग्गज उद्योजकांनाही पुरस्कारही देण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमात रामदास आठवले यांना पुरस्कार देण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!