#RakshaBandhan : Photogallery : मराठी सेलिब्रेटींचे भाऊ-बहीण

0
आज रक्षाबंधनानिमित्त अनेके सेलिब्रेटी हा खास सण त्यांच्या बहीण-भावांसोबत साजरा करणार आहेत.
कामानिमित्त तसेच शूटिंगमुळे अनेक सेलिब्रेटी रक्षाबंधन सोबत सेलिब्रेट करु शकत नाही पण तरीही वेळात वेळ काढून ते एकमेकांसोबत हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात.
असे अनेक मराठी सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या खऱ्या आयुष्यातील बहीण-भावंडांविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

LEAVE A REPLY

*