#RakshaBandhan : दादा-ताईंचे रक्षाबंधन!

0

अजित पवार आणि  सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजरे केले.

त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला.

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट करत हे फोटो शेअर केले आहेत.

 

LEAVE A REPLY

*