भाजपच्या गराड्यात सदाभाऊ शेतकऱ्यांना विसरले

0
सदाभाऊ खोत भाजपच्या गराड्यात राहून त्यांनी विचारात बदल करून घेतला आहे. त्यामुळे भरकटलेले सदाभाऊ यांनी शेतकरी हिताकडे पाठ फिरवली आहे.

शेतक-यांच्या हिताविरुध्द वर्तन ते करतांना दिसत आहेत याचे दुःख वाटते अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

ते आज नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले फडणवीसांची बाजू घेत तसे शेतकऱ्याचीही बाजू मांडावी अशीही सूचना सांचे बाजू घेता तसे थोडे शेतक-यांचेही पहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*