जानेवारीत होणार रजनीकांत याच्या राजकीय पक्षाची घोषणा!

0

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

रजनीकांत यांचा भाऊ सत्यनारायण राव गायकवाड यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात करणार असल्याचे म्हटले.

धर्मपुरी येथे बोलताना त्यांनी याविषयीची घोषणा केली. त्यामुळे रजनीकांत यांना राजकारणातील प्रवेशाविषयीच्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

*