रजनीकांत म्हणतात; उद्यासुद्धा उतरू शकतो राजकारणात

0

चेन्नई, ता : देवाचीच मर्जी असेल, तर मी राजकारणात नक्की येईल, मात्र माझी कोणतीही महत्वाकांक्षा नाही, असे दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत यांनी आज एका कार्यक्रमात म्हटले आहे.

राजकारणात आल्यानंतर मी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करत राहिल. तसेच व्यक्तीगत स्वार्थासाठी जे राजकारणातून पैसे कमावू इच्छिता अशांना मी दूर ठेवेल.

देवाच्या मर्जीप्रमाणे आपले कर्म ठरते. देवाची इच्छा असली, तर मी उद्यासुद्धा राजकारणात प्रवेश करायला तयार आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*