नांदगावमध्ये सायंकाळी वादळी पाऊस; शेतकऱ्यांची तारांबळ

0

नांदगांव दि १६ (प्रतिनिधी)  : नांदगाव शहर आणि परिसरात सायंकाळी वादळी पावसाने थैमान घातले.

पेरण्या सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

LEAVE A REPLY

*