Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वे आरक्षण होणार झटपट

रेल्वे आरक्षण होणार झटपट

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

भारतीय रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण आता झटपट करता येणार आहे.

- Advertisement -

तिकिटांच्या आरक्षणासाठी रेल्वेने इ-तिकीट संकेतस्थळ www.irctc.co.in आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अ‍ॅपचे नूतनीकरण केले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सुधारित इ-तिकीट संकेतस्थळ आणि अ‍ॅपचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

‘डिजिटल इंडिया’च्या मार्गाने रेल्वेने हे पाऊल उचलून आयआरसीटीचे संकेतरस्थळ अद्ययावत केले आहे. नव्या संकेतस्थळावर प्रवाशांना तिकीट नोंदणी सहजपणे करता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या