Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

निवडणूक भरारी पथकाकडून राहुरीत ५० लाखांची रक्कम हस्तगत

Share

बँकेत भरणा करण्यासाठी रक्कम घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती
राहुरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गावर पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले आहे. बुधवार दुपारच्या सुमारास ५० लाख रुपयांची रोकड घेऊन राहुरीकडे जाणारे एक वाहन निवडणूक भरारी पथकाने पकडले. राहुरी फॕक्टरी येथे देवळाली प्रवरा विठामाधव नाक्यावर भरारी पथकाने गाडी ताब्यत घेतली.

दरम्यान याबाबत चौकीशी केली असता सदर रक्कम श्रीरामपूर हुन राहुरीकडे बँकेत भरणा करण्यासाठी खासगी वाहनातून घेऊन जाण्यात येत होती. ही रोकड राहुरी तहसीलमध्ये आणण्यात आली असून ती नगर येथे शासकीय कोषागारात जमा करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!