Breaking : काश्मीर: चकमकीत २ जवान शहीद

0
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील रत्नीपोरामध्ये आज (मंगळवार) सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी सुरक्षादलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेरले. याबरोबरच परिसरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.

याआधीही जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये रविवारी रात्री सैन्याच्या कॅम्पमध्ये संशयास्पद हालचाली झाल्या. त्यानंतर सुरक्षादलाने तत्काळ परिसरात शोध मोहिम सुरू केली. या प्रकरणी २ लोकांची चौकशीही करण्यात आली.

LEAVE A REPLY

*