शिर्डी ग्रामस्थांचे साईबाबा संस्थान विरोधात आंदोलन

0

साई मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संस्थान प्रशासन साई समाधीला काचा लावत दर्शनास बाधा आणत असल्याने आंदोलन केले.

ग्रामस्थांनी साई मंदीरातील काचा काढुन टाकल्या असून प्रशासकीय इमारतीच्या गेट पुढे काढलेल्या काचा लावत निषेध केला.

LEAVE A REPLY

*