मोदींसोबतच्या फोटोनंतर प्रियांकाने शेअर केला ‘हा’ फोटो

0
हॉलीवूड जगतात एक वेगळी छाप पडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बर्लिनमध्ये मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासंबंधीत फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर अपलोड केले.

या वेळी प्रियांका खुप आनंदित होती. मोदींसोबतच्या भेटीत प्रियंकाने लहान ड्रेस घातला होता.

तसेच मोदी समोर आपले पाय करून बसल्याने तिला ट्विटर ट्रोल करण्यात येऊ लागले.

या ट्रोलर्सला प्रियंकाने उत्तर देण्यासाठी आपल्या आईसोबातच एक हॉट फोटो सोशल मीडियावर अपलोड केला.

 

 

LEAVE A REPLY

*