Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

Video : प्रियांका चोप्राचा हा अंदाज तुम्ही बघितला का?

Share

बॉलीवूड डेस्क म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कान फेस्टिव्हलनंतर प्रियांका चोप्रा थेट इथियोपियात पोहोचली आहे. कान फेस्टिव्हलमध्ये हटके अंदाजाने प्रियांकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रियांकाने पहिल्याच दिवशी, आदिस अबाबा सिबिएट नेगसी प्राथमिक शाळा गाठली. 2016 पासून युनिसेफचा गुडविल अॅंबेसडर म्हणून प्रियंका चोप्रा काम करत आहे.

येथील मुलांना शाळेत आणण्यासाठी जेंडर क्लब प्रयत्न करत असून या मुलांसोबत घसरगुंडी खेळण्याचा आनंद प्रियांकाने घेतला. हा कार्यक्रम युनिसेफ द्वारा चालवला जातो.

दरम्यान, 2000 ते 2017 पर्यंत 17 वर्षापर्यंत बरेच मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या प्रवासाबद्दल प्रियंकाने Instagram वर व्हिडिओ पोस्ट केला असून अवघ्या २४ तासांत हा व्हिडीओ ५ लाख ४२ हजार फॉलोवर्सने बघितला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!