#SAW2017 : ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन 2017’ च्या यादीत प्रियांका पुन्हा पहिल्या स्थानावर

0

लंडनमधील ‘इस्टर्न आय’ साप्ताहिकाने घेतलेल्या पोलनुसार 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन 2017’ची यादी जाहीर करण्यात आली.

या यादीत प्रियांकाने दीपिकाला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. या यादीत सलग पाचव्यांदा येण्याचा विक्रम प्रियांकाने केला आहे.

तर दीपिकाचे नाव पहिल्या स्थानावरून चक्क तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.

गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानावर असणारी टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माने दुसरे स्थान मिळवले असून तिने दीपिकाला मागे टाकले.

सेक्सिएस्ट एशियन वूमन 2017 च्या यादीत पहिल्या सहामध्ये अनुक्रमे प्रियांका चोप्रा, निया शर्मा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, माहिरा खान आणि द्रष्टी धामी यांनी स्थान मिळवले आहे.

LEAVE A REPLY

*