मध्यवर्ती कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
नाशिक | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. गौतम काशीनाथ जोशी(वय ७१) असे या कैद्याचे नाव आहे.

कारागृहातील शौचालयाच्या बॅरेकमध्ये या कैद्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*