प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कलचा साखरपुडा; पुढील वर्षी अडकणार विवाहबंधनात

0

सोमवारी प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांचा साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाह पुढील वर्षी होणार आहे.

36 वर्षांची मेगन मार्कल टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे.

याशिवाय लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विंगसाठी मेगनने काम केले आहे.

LEAVE A REPLY

*