Type to search

Video : मोदींची वाराणसीत आभार रॅली; संपूर्ण शहराला फुलांचे कोंदण

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

Video : मोदींची वाराणसीत आभार रॅली; संपूर्ण शहराला फुलांचे कोंदण

Share

वाराणसी : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आईचा आशीर्वाद घेऊन आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आज पोहोचले.

नरेंद्र मोदी यांच्या आभार रॅलीचे नियोजन उत्तर प्रेदेशचे मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांच्याकडे देण्यात आहे.  शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत.

प्रारंभी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. या दौऱ्यात मोदी हे बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेणार असल्याचे समजते.

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरभर सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव केला जात आहे. मोदी यांचा एक प्रकारचा आजचा रोड शोच असणार असून या शो ला आभार रॅली संबोधण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!