नाशिक | प्रतिनिधी Nashik
दैनिक देशदूतच्या वतीने नुकतीच सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स, प्रा. लि कंपनीला भेट देण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मुतालिक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. संवाद साधला आहे, देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी….