Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयVideo खा.उन्मेष पाटील यांच्यावर कारवाई का नाही?

Video खा.उन्मेष पाटील यांच्यावर कारवाई का नाही?

जळगाव – jalgaon

राज्यात शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर गप्प असणाऱ्या भाजपची मात्र सुशांत आणि कंगना प्रकरणावर टीव टीव सुरू आहे.

- Advertisement -

भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी सैनिकांना मारहाणं केल्याचे प्रकरण गंभीर असताना त्यांचेवर कुठलीही कारवाई झाली नाही. भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलली असती तर नक्कीच मनापासून सलाम केला असता. शिवसेनेचे मंत्री, प्रवक्ता गुलाबराव पाटील काय म्हणताय बघा हा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या