नवाब मलिकांनी ट्विट केला विधानसभेतील राड्याचा व्हिडिओ, पाहा व्हिडीओ

पावसाळी अधिवेशनाची (monsoon season ) सुरुवात वादळी ठरली आहे
नवाब मलिकांनी ट्विट केला विधानसभेतील राड्याचा व्हिडिओ, पाहा व्हिडीओ

मुंबई | Mumbai

पावसाळी अधिवेशनाची (monsoon season ) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून भाजपच्या (bjp) आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

नवाब मलिकांनी ट्विट केला विधानसभेतील राड्याचा व्हिडिओ, पाहा व्हिडीओ
विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप

दरम्यान विधानसभेत झालेल्या राड्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यामंत्री नवाब मलिक (spokesperson of NCP and Minister of State for Minorities Nawab Malik) यांनी ट्विट केला आहे.

निलंबित झालेले ते १२ आमदार कोण?

डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव

आशिष शेलार, वांद्रे पश्चिम

अभिमन्यू पवार, औसा, लातूर

गिरीश महाजन, जामनेर, जळगाव

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई

पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई

हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला

राम सातपुते, माळशिरस, सोलापूर

जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे

योगेश सागर, चारकोप, मुंबई

नारायण कुचे, बदनापूर, जालना

कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com